Akash Nalawade: कॉलेजच्या काळातील गणेशोत्सवाच्या आठवणींना दिला उजाळा | Sakal Media

2022-08-13 1

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत पश्या ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आकाश नलावडेला खूपच कमी काळात प्रसिद्धी मिळाली . त्याच्या भूमिकेतला निरागसपणा, वागण्या बोलण्याची गावरान पद्धत आणि अंजी-पश्याचं प्रेमाचं नातं प्रेक्षकांना आवडतंय. फार कमी वेळातच त्याची भूमिका लोकप्रिय झाली. आकाश पुण्यामधील मध्यमवर्गीय परिवारातील मुलगा. शाळा-कॉलेजपासूनच त्याला अभिनयाची आवड होती.

Videos similaires